[00:31.27] रूप माझे जसे झलक कोकणची गं [00:41.92] मन समिंदर, तनू नदी वळणाची गं [00:52.34] रूप माझे जसे झलक कोकणची गं [00:57.22] मन समिंदर, तनू नदी वळणाची गं [01:02.32] गर्द झाडीत ही दाट छाया, सजणा [01:07.39] आमराई परी माझी काया, सजणा [01:13.22] कोकणची चेडवा हो नाखवा [01:17.44] हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा [01:22.77] हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा [01:27.86] हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा [01:33.62] हैया हो, हैया हो [01:38.83] हैया हो, हैया हो [01:43.38] रूप माझे जसे झलक कोकणची गं [01:48.50] मन समिंदर, तनू नदी वळणाची गं [01:53.61] गर्द झाडीत ही दाट छाया, सजणा [01:58.73] आमराई परी माझी काया, सजणा [02:04.56] कोकणची चेडवा हो नाखवा [02:08.97] हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा [02:13.10] हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा [02:19.13] हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा [02:25.78] [02:55.89] लाल माझे हे गाल, लाल मातीपरी [03:00.99] माझे डोळे जणू खोल हिरवी दरी [03:05.96] लाल माझे हे गाल, लाल मातीपरी [03:10.93] माझे डोळे जणू खोल हिरवी दरी [03:16.23] ओठ माझे गुलाबी रं तांबे, सजणा [03:21.25] चाल माझी पाहून भाण थांबे, सजणा [03:27.07] कोकणची चेडवा हो नाखवा [03:31.46] हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा [03:36.50] हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा [03:41.79] हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा [03:47.73] हैया हो, हैया हो [03:52.86] हैया हो, हैया हो [03:57.43] [04:28.51] काय सांगू तुला? काय वाटे मला [04:33.38] झावळ्यांसारख्या माझ्या खाणा-खुणा [04:38.49] काय सांगू तुला? काय वाटे मला [04:43.61] झावळ्यांसारख्या माझ्या खाणा-खुणा [04:48.77] पाखरांची जशी मी भरारी, सजणा [04:53.70] एक होडी तुझ्या मी किनारी, सजणा [05:00.15] कोकणची चेडवा हो नाखवा [05:03.95] हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा [05:09.15] हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा [05:14.18] हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा [05:20.27] हैया हो, हैया हो [05:25.35] हैया हो, हैया हो [05:30.18] रूप माझे जसे झलक कोकणची गं [05:35.08] मन समिंदर, तनू नदी वळणाची गं [05:40.38] गर्द झाडीत ही दाट छाया, सजणा [05:45.13] आमराई परी माझी काया, सजणा [05:51.04] कोकणची चेडवा हो नाखवा [05:55.38] हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा [06:00.66] हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा [06:06.32] हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा [06:11.77] हैया हो, हैया हो [06:16.82] हैया हो, हैया हो [06:21.96] हैया हो, हैया हो [06:27.00] हैया हो, हैया हो [06:32.17] हैया हो, हैया हो [06:37.33] हैया हो, हैया हो [06:41.76]